तुमच्या सर्व डिव्हाइसवर तुमच्या संपर्कांचा बॅकअप घ्या आणि ते सिंक करा
• तुमच्या संपर्कांचा तुमच्या Google खाते वर सुरक्षितपणे बॅकअप घ्या
• तुमच्या पुढील फोनसह, तुम्ही साइन इन केलेल्या कोणत्याही डिव्हाइसवरून तुमचे संपर्क अॅक्सेस करा
• ट्रॅश मधून मागील ३० दिवसांमध्ये हटवलेले संपर्क रिकव्हर करा
तुमचे संपर्क संगतवार आणि अप टू डेट ठेवा
• तुमचे संपर्क खात्यानुसार पहा (जसे की ऑफिस किंवा वैयक्तिक)
• संपर्क सहज जोडा आणि फोन नंबर, ईमेल व फोटो यासारखी माहिती संपादित करा
• डुप्लिकेट संपर्क मर्ज करणे, उपयुक्त तपशील जोडणे व आणखी बरेच काही करण्यासाठी मदत मिळवा
तुमच्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या लोकांशी कनेक्ट करा
• आगामी वाढदिवस आणि अॅनिव्हर्सरी यासारखी हायलाइट पहा
• नोटिफिकेशन जोडा, जेणेकरून तुम्ही खास दिवस कधीही चुकवणार नाही
• तुम्ही अलीकडे जोडलेले किंवा पाहिलेले संपर्क सहज ॲक्सेस करा
तसेच आवडते संपर्क टाइल, स्वतंत्र संपर्क टाइल व संपर्क कॉंप्लिकेशन यासह Wear OS साठीदेखील उपलब्ध आहे
या रोजी अपडेट केले
१७ डिसें, २०२४