वेळेची बचत करण्यासाठी आणि प्रत्येक दिवसाचा पुरेपूर वापर करण्यासाठी तुमच्या Android फोन, टॅबलेट किंवा Wear OS डिव्हाइसकरिता Google Workspace चा भाग असलेले अधिकृत Google Calendar ॲप मिळवा.
• तुमचे कॅलेंडर पाहण्याचे वेगवेगळे मार्ग - महिना, आठवडा आणि दिवसाच्या दृश्यांमध्ये झटपट स्विच करा.
• Gmail वरील इव्हेंट - फ्लाइट, हॉटेल, कॉन्सर्ट, रेस्टॉरंटची आरक्षणे आणि आणखी बरेच काही तुमच्या कॅलेंडरवर आपोआप जोडले जाते.
• Tasks - Calendar मधील तुमच्या इव्हेंटसोबत तुमच्या टास्क तयार करा, व्यवस्थापित करा आणि पहा.
• तुमची सर्व कॅलेंडर एकाच ठिकाणी - Google Calendar हे Exchange च्या समावेशासह तुमच्या फोनवरील सर्व कॅलेंडरसह काम करते.
• फिरतीवर असताना इव्हेंट किंवा टास्क कधीही चुकवू नका - Wear OS डिव्हाइसवर, Google Calendar तुम्हाला वेळेवर सूचित करते आणि टाइल आणि कॉंप्लिकेशनना सपोर्ट करते.
Google Calendar हे Google Workspace चा भाग आहे. Google Workspace वापरून, तुम्ही आणि तुमची टीम पुढील गोष्टी करू शकता:
• सहकर्मींची उपलब्धता तपासून किंवा त्यांची कॅलेंडर सिंगल व्ह्यूमध्ये एकावर एक ठेवून झटपट मीटिंग शेड्यूल करणे
• मीटिंग रूम किंवा शेअर केलेले स्रोत उपलब्ध आहेत का हे तपासणे
• कॅलेंडर शेअर करणे, जेणेकरून लोकांना इव्हेंटचे सर्व तपशील दिसतील किंवा फक्त तुमची उपलब्धता दिसेल
• तुमच्या लॅपटॉप, टॅबलेट किंवा फोनवरून ॲक्सेस करणे
• वेबवर कॅलेंडर प्रकाशित करणे
Google Workspace बद्दल अधिक जाणून घ्या: https://workspace.google.com/products/calendar/
अधिक माहितीसाठी आम्हाला फॉलो करा:
Twitter: https://twitter.com/googleworkspace
Linkedin: https://www.linkedin.com/showcase/googleworkspace
Facebook: https://www.facebook.com/googleworkspace/
या रोजी अपडेट केले
२१ नोव्हें, २०२४